Monday, September 01, 2025 09:23:05 AM
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 08:30:55
मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा धडकला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात राज्यभरातील आंदोलक एकवटले आहेत.
Rashmi Mane
2025-08-29 17:27:06
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
2025-08-29 11:03:56
'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले.
Ishwari Kuge
2025-08-13 07:56:04
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरु आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याचं चित्रं दिसत आहे. महायुतीच्या घटक पक्षांतील हा बेबनाव एकीकडे समोर येत आहे.
2025-08-10 13:16:00
इंडि आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंसोबत सहाव्या रांगेत बसल्याचे पाहायला मिळाले.
2025-08-08 08:31:54
रमी वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषीखाते काढून दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आले. महायुती सरकारचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न.
Avantika parab
2025-08-01 08:23:34
विधिमंडळाच्या फोटोसेशनवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना टाळल्यावर संजय राऊतांनी टोला लगावत स्पष्ट भूमिका मांडली. दिल्लीतील इंडिया ब्लॉक बैठकीसाठी तयारी सुरू असल्याचेही राऊतांनी सांगितले.
2025-07-17 16:59:21
मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना सत्ताधारी पक्षात येण्याची खुलेआम ऑफर दिली.
2025-07-16 21:39:12
महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.
2025-07-12 12:53:39
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे स्थानिक मुद्द्यांवर आधारित असतात आणि त्यात अशा युतींची आवश्यकता नसते, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 16:32:16
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. अशातच, गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आगामी गणेशोत्सवाबद्दल एक मोठी घोषणा केली आहे.
2025-07-10 14:36:24
शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध दांपत्याने पत्नीसह स्वतःला नांगराला जुपल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.
2025-07-06 19:00:51
5 जुलै रोजी होणाऱ्या ठाकरे-राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यात शरद पवार सहभागी होणार नाहीत. नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थित राहणार असल्याचं त्यांनी पुण्यात स्पष्ट केलं आहे.
2025-07-04 09:16:40
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे.
2025-07-03 20:18:25
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलन जाहीर केले असून 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मोर्चाची सुरुवात होणार आहे.
2025-06-29 15:43:52
लोणीकर यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा मालेगावात तीव्र निषेध, जोडे मारो आंदोलन करत माफी आणि कारवाईची मागणी.
2025-06-29 14:40:09
सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे तिसरे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी पाच वाजता चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
2025-06-29 10:45:12
शिवभोजन थाळीचे अनुदान थकले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदानच नाही. त्यामुळे विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2025-06-24 12:57:45
नाना पटोले यांनी फडणवीसांची नटसम्राटाशी तुलना करत भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवर व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. कर्जमाफी, रुल 93 बदल, व न्यायालय अवहेलना यावरून सवाल उपस्थित.
2025-06-22 10:46:27
दिन
घन्टा
मिनेट